श्रीयंत्र वृत्त त्रयात्मक तीन दर्शनरांगा
रजि.नं A-६३५/१९६७ ( अहिल्यानगर)
विद्यमान विश्वस्त मंडळ
श्रीयंत्र वृत्त त्रयात्मक तीन दर्शनरांगा
सभागृहामध्ये यंत्रराज श्रीयंत्र प्रतीष्ठा
सुलभ दर्शन व्यवस्था
संगणीकृत देणगी व्यवस्था
अभिषेक, होमहवन, कुलाचार, कुलधर्म, अर्चनासाठी स्वतंत्र कक्ष सुवासिनी भोजन कक्ष
कीर्तन, प्रवचन कक्ष
विनामुल्य सुसज्ज अन्नपूर्णा प्रसादालय
वाताणुकुलीत विशेष अतिथी कक्ष
देणगी मोजणी कक्ष
अखंडितविद्युत व्यवस्था
स्वच्छ आरओ पिण्याचे पाणी
स्वच्छता गृहे
भक्तनिवास
सुरक्षा व्यवस्था
वाहनतळ पार्किंग व्यवस्था
मोहटादेवी गड- पाथर्डी दळणवळण मिनीबस व्यवस्था
अपंग, वृद्ध व्यक्तिंसाठी लिफ्ट व्यवस्था
कन्याजन्माचे स्वागत नामकरण संस्कार दर पौर्णिमेस होतो.
त्रिकाळ पुजा आरती
माध्यमीक व उच्चमाध्यमिक विद्यालय ७९१ विद्यार्थी संख्या
श्री रेणुकामाता छात्रालय १५० विद्यार्थी संख्या
सी.सी. कॅमेरे सिस्टीम अद्यावत
वृक्ष लागवड व संगोपन
प्रत्येक पौर्णिमेस कीर्तनाद्वारे समाज प्रबोधण
सहलीच्याविद्यार्थ्यांना संस्कार मार्गदर्शन
वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहव कथा द्वारे समाज प्रबोधन.
माहिती व्यवस्था.
नामजप, ध्यान कक्ष
वाड:मय ग्रंथ, निर्मिती, दिनदर्शिका उपलब्ध
सामुदायीक कुंकुम अर्चन, सुवासिनी, कुमारिका पूजन
पूजाप्रसाद केंन्द्र
धान्य, पीठ दान कक्ष
प्रसादरुपी वस्त्र देणगी रक्कमेवर उपलब्ध
प्रकाशित पुस्तके १) श्री मोहटादेवी पूजा विधी, २) मोहट्याची रेणुका, ३) चित्रकथा, ४) आरती संग्रह, ५) ओवीबद्ध चरित्र मंगळवार व्रतकथा.
मोहटादेवी दिनदर्शिका उपलब्ध आहे.
आगामी प्रकाशन (लिखाण पूजारिद्वारा ) श्री यंत्रकार मंदिर महात्म्य
दर्शन रांगेमध्ये श्री गणपती, श्री गुरुदत्तात्रेय, श्री रुख्मिणी पांडुरंग, श्री उमामहेश्वर, श्रीगुरु भगवान बाबा, श्रीगुरु वामनभाऊ महाराज, चौसष्टयोगीनी, दशमहाविद्या, अष्टभैरव या देवदेवतांची प्रतीष्ठा केलेली आहे.