!! जय जगदंब !!
।। श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटे ।।
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:

शारदीय नवरात्र महोत्सव 2025 देवी दर्शन
श्री मोहटादेवी दर्शन आज देवीचा मुख्य पालखी सोहळा सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत पालखी दर्शन मोहटे गावात व रात्री आठ वाजता पालखी प्रस्थान छबिना उत्सव मूर्ती पालखतून मिरवणूक सोहळा...