<> /*
*/

Charan Symbolधार्मिक कार्यक्रमCharan Symbol

भावी काळात भावीकांच्‍या कल्‍याणार्थ अनेक सुविधा व उपक्रम राबविण्‍याचे संस्‍थानच्‍या विचाराधीन आहे.
Avatar

प्रात:काल आरती सकाळी ७ वा. मध्‍यान्‍हकाल आरती दुपारी १२.०० वा. सायं. ७.०० वा. आरती.

Avatar

प्रत्‍येक पौर्णिमेस हरिकीर्तन रात्री ९ ते ११ व भजन.

Avatar

वासंतीक नवरात्र उत्‍सव- चैत्र शु. १ ते चैत्र शु. ९ .

Avatar

श्रीराम जन्‍मोत्‍सव – चैत्र शु. श्रीरामनवमी.

Avatar

श्री हनुमान जन्‍मोत्‍सव- चैत्र शु. १५ .

Avatar

योगीनी स्थापना वर्धापन दिनोत्‍सव- चैत्र शु. १ ते चैत्र शु. १५ .

Avatar

श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव- भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु. १५ .

Avatar

श्री गणेशोत्‍सव- भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु. १५ .

Avatar

शारदीय नवरात्र कार्यारंभ पूजन- भाद्रपद शु. १५ .

Avatar

शारदीय नवरात्र घटस्‍थापना – आश्विन शु. १ ते आश्विन शु. पौर्णिमा

Avatar

शारदीय नवरात्र चंडीयाग होमहवन- आश्विन शु. ८/९ .

Avatar

श्री मोहटादेवी यात्रा पालखी सोहळा- आश्विन शु. ११ .

Avatar

गंगास्‍नान कावडीने – होमहवन द्वितीय दिनी.

Avatar

विजयादशमी शमी, शस्‍त्र पूजन- आश्विन शु. विजयादशमी.

Avatar

श्री लक्ष्‍मी कुबेर पूजन- आश्विन वद्य ३० दीपावली.

Avatar

श्रीगुरु दत्‍तात्रेय जन्‍मोत्‍सव – मार्गशीर्ष शु. पौर्णीमा.

Avatar

शाकंभरी नवरात्र उत्‍सव- पौष शु. ८ पौष शु. १५ .

Avatar

शाकंभरी नवरात्र चंडीयाग होमहवन- पौष शु. शाकंभरी पौर्णीमा.

Avatar

सामुदायीक कुंकुम अर्चन सुवासिनी पूजन- आश्विन शु. ललीता पंचमी.

Avatar

सामुदायीक गोंधळ जागरण- आश्विन शु. ६ .

Avatar

फुलवरा नैवेद्ये समर्पण- आश्विन शु. ७ .

Avatar

दररोज त्रिकालपूजा, अभिषेक, श्री सत्‍यअंबा, श्री सत्‍यनारायण पूजा, कुंकुम अर्चन, श्रीसुक्‍त, श्री सप्‍तशती पाठ अनुष्‍ठान.

Avatar

आश्विन