शक्तीपीठ श्री क्षेत्र मोहटादेवी गडाची वैशिष्ट्ये व उपक्रम

  • श्रीयंत्र वृत्‍त त्रयात्‍मक तीन दर्शनरांगा,
  • दर्शन रांगेमध्‍ये श्री गणपती, श्री गुरुदत्‍तात्रेय, श्री रुख्मिणी पांडुरंग, श्री उमामहेश्‍वर, श्रीगुरु भगवान बाबा, श्रीगुरु वामनभाऊ महाराज, चौसष्‍टयोगीनी, दशमहाविद्या, अष्‍टभैरव या देवदेवतांची प्रतीष्‍ठा केलेली आहे.
  • सभागृहामध्‍ये यंत्रराज श्रीयंत्र प्रतीष्‍ठा
  • सुलभ दर्शन व्‍यवस्‍था
  • संगणीकृत देणगी व्‍यवस्‍था
  • अभिषेक, होमहवन, कुलाचार, कुलधर्म, अर्चनासाठी स्‍वतंत्र कक्ष सुवासिनी भोजन कक्ष
  • कीर्तन, प्रवचन कक्ष
  • विनामुल्‍य सुसज्‍ज प्रसादालय
  • वाताणुकुलीत विशेष अतिथी कक्ष
  • देणगी मोजणी कक्ष
  • अखंडितविद्युत व्‍यवस्‍था
  • स्‍वच्‍छ आर ओ पिण्‍याचे पाणी
  • स्‍वच्‍छता गृहे
  • भक्‍त निवास
  • सुरक्षा व्‍यवस्‍था
  • वाहनतळ पार्किंग व्‍यवस्‍था
  • मोहटादेवी गड- पाथर्डी दळणवळण मिनीबस व्‍यवस्‍था
  • अपंग, वृद्ध व्‍यक्तिंसाठी लिफ्ट व्‍यवस्‍था
  • कन्‍याजन्‍माचे स्‍वागत नामकरण संस्‍कार दर पौर्णिमेस होतो.
  • त्रिकाळ पुजा आरती
  • माध्‍यमीक व उच्‍चमाध्‍यमिक विद्यालय ७९१ विद्यार्थी संख्या
  • श्री रेणुकामाता छात्रालय १०० विद्यार्थी संख्या
  • सी.सी. कॅमेरे सिस्‍टीम अद्यावत
  • वृक्ष लागवड व संगोपन
  • प्रत्‍येक पौर्णिमेस कीर्तनाद्वारे समाज प्रबोधण
  • सहलीच्‍याविद्यार्थ्‍यांना संस्कार मार्गदर्शन
  • वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहव कथा द्वारे समाज प्रबोधन.
  • माहिती व्‍यवस्‍था.
  • नामजप, ध्‍यान कक्ष
  • वाड:मय ग्रंथ, निर्मिती, दिनदर्शिका उपलब्ध
  • सामुदायीक कुंकुम अर्चन, सुवासिनी, कुमारिका पूजन
  • पूजाप्रसाद केंन्‍द्र,
  • धान्‍य, पीठ दान कक्ष
  • प्रसादरुपी वस्त्रदेणगी रक्कमेवर उपलब्ध
  • प्रकाशित पुस्तके १) श्री मोहटादेवी पूजा विधी, २) मोहट्याची रेणुका, ३) चित्रकथा, ४) आरती संग्रह, ५) ओवीबद्ध चरित्र मंगळवार व्रतकथा.
  • मोहटादेवी दिनदर्शिका उपलब्ध आहे.
  • आगामी प्रकाशन (लिखाण पूजारिद्वारा ) श्री यंत्रकार मंदिर महात्म्य

श्री मोहटादेवी ध्यान, गायत्री, श्री मोहटादेवी देव्याष्टक, प्रार्थना, आरती, मंत्रपुष्पांजलीची निर्मिती केली आहे.